पोप ऑनरियस दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप ऑनरियस दुसरा (९ फेब्रुवारी, १०६० - १३ फेब्रुवारी, इ.स. ११३०:रोम) हा डिसेंबर २१, इ.स. ११२४ पासून मृत्यूपर्यंत पोपपदावर होता.

याचे मूळ नाव लॅंबर्तो स्कानाबेची होते.