Jump to content

मेम्फिस डेपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेम्फिस डेपे

मेम्फिस डेपे (डच: Memphis Depay; १३ फेब्रुवारी, १९९४ (1994-02-13)) हा एक डच फुटबॉलपटू आहे. २०१३ सालापासून नेदरलँड्स संघाचा भाग असलेला मेम्फिस २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलॅंड्ससाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर मेम्फिस २०१२ पासून एरेडिव्हिझीमधील पी.एस.व्ही. आइंडहोवन ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]