Jump to content

ऊर्मिला मातोंडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऊर्मिला मातोंडकर
ऊर्मिला मातोंडकर
जन्म ऊर्मिला मातोंडकर
फेब्रुवारी ४, इ.स. १९७१
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र हिंदी चित्रपट
भाषा मराठी, हिंदी भाषा, इंग्लिश भाषा
प्रमुख चित्रपट रंगीला, जुदाई, सत्या़
पती
मोहसिन अख्तर मीर (ल. २०१६)

ऊर्मिला मातोंडकर (फेब्रुवारी ४, इ.स. १९७४: मुंबई, महाराष्ट्र - हयात) ही हिंदी भाषेतील चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. मराठी भाषक कुटुंबात जन्मलेल्या ऊर्मिलेने इ.स. १९८० साली कलयुग नावाच्या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर इ.स. १९९१ साली पडद्यावर झळकलेल्या नरसिंहा या हिंदी चित्रपटाद्वारे तिने तरुणपणी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. तिने अभिनय केलेले रंगीला (इ.स. १९९५), जुदाई (इ.स. १९९७) आणि सत्या (इ.स. १९९८) हे चित्रपट लोकप्रिय ठरले. तिने हिंदी चित्रपटांसोबत तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]