Jump to content

निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र भारताच्या पश्चिम घाटातील संरक्षित जैविक क्षेत्र आहे. याचा विस्तार ५,५२० किमी इतका आहे.

हे क्षेत्र भारताच्या कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांमध्ये आहे.