गयान विजेकून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजेकून मुदियानसेलागे गयान रम्यकुमारा (२१ डिसेंबर, १९७६ - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून २ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.