विकिपीडिया:दिनविशेष/जून ५
Appearance
जन्म:
- १८७९ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
- १९०० - डेनिस गॅबॉर, हंगेरीयन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
मृत्यू:
- १९७३ - मा. स. गोळवलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.
- १९८७ - ग. ह. खरे, इतिहासतज्ज्ञ.