इ.स. १८७१
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे |
वर्षे: | १८६८ - १८६९ - १८७० - १८७१ - १८७२ - १८७३ - १८७४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जुलै २० - ब्रिटिश कोलंबिया कॅनडात सामील झाले.
जन्म
[संपादन]- मे २२ - विष्णू वामन बापट, संस्कृत-मराठी अनुवादनकार.
- जून २९ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.
- सप्टेंबर ७ - जॉर्ज हर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.