Jump to content

१० डाउनिंग स्ट्रीट

Coordinates: 51°30′12″N 0°07′40″W / 51.503396°N 0.127640°W / 51.503396; -0.127640
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१० डाउनिंग स्ट्रीटचे मुख्य द्वार
ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉनथायलंडची पंतप्रधान यिंगलक शिनावत्रा १४ नोव्हेंबर २०१२ रोजी १० डाउनिंग स्ट्रीटसमोर

टेन डाउनिंग स्ट्रीट (10 Downing Street) हे युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानाचे अधिकृत निवासस्थान व कार्यालय आहे. लंडनच्या सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमधील डाउनिंग स्ट्रीटवर स्थित असलेली ही इमारत इ.स. १६८४ साली बांधली गेली. बकिंगहॅम राजवाडावेस्टमिन्स्टर राजवाडा ह्या महत्त्वाच्या प्रासादांपासून जवळच असलेल्या १० डाउनिंग स्ट्रीटमध्ये १०० पेक्षा अधिक खोल्या आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]

51°30′12″N 0°07′40″W / 51.503396°N 0.127640°W / 51.503396; -0.127640