Jump to content

जियोव्हानी दोस सांतोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जियोव्हानी दोस सांतोस

जियोव्हानी दोस सांतोस (स्पॅनिश: Giovani Dos Santos; ११ मे १९८९, मॉंतेरे) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या व्हियारेआल सी.एफ.मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो. दोस सांतोस २०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेत्या मेक्सिको संघाचा भाग होता.

बाह्य दुवे

[संपादन]