इ.स. १२६६
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक |
दशके: | १२४० चे - १२५० चे - १२६० चे - १२७० चे - १२८० चे |
वर्षे: | १२६३ - १२६४ - १२६५ - १२६६ - १२६७ - १२६८ - १२६९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मार्को पोलोचे वडील निकोलो पोलो आणि काका माफिओ पोलो हे कुब्लाई खानची राजधानी असलेल्या खानबालिक (आताचे बीजिंग) शहरात पोचले. कुब्लाई खानने त्यांच्या बरोबर पाश्चिमात्य विद्वानांना पाठविण्याची विनंती पोपकडे पाठवली.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- ऑक्टोबर २१ - बिर्जर यार्ल, स्टॉकहोमचा स्थापक.