चर्चा:चक्रीवादळ
Appearance
चक्रीवादळ म्हणजे हरिकेन किंवा सायक्लोन. टोर्नेडोला दुसरा शब्द वापरावा.
अभय नातू ०२:२१, २६ मे २०११ (UTC)
मराठीमध्ये टोर्नेडोला कोणता शब्द आहे? असल्यास कृपया पुनर्निदेशन करावे.
अभिजीत साठे ०२:४१, २६ मे २०११ (UTC)
चक्रवात
[संपादन]चक्रवात हा शब्द अधिक बरोबर वाटतो.
अभय नातू ०३:४८, २६ मे २०११ (UTC)