विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Krishna Sobti (es); કૃષ્ણા સોબતી (gu); Krishna Sobti (ast); Krishna Sobti (ca); कृष्णा सोबती (mai); Krishna Sobti (ga); Krishna Sobti (tr); کرشنا سوبتی (ur); كريشنا سوبتى (arz); कृष्णा सोबती (sa); कृष्णा सोबती (hi); కృష్ణా సోబ్తి (te); ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਸੋਬਤੀ (pa); কৃষ্ণা সোব্তি (as); Krishna Sobti (eo); கிருஷ்ணா சோப்தி (ta); कृष्णा सोबती (bho); কৃষ্ণা সোবতি (bn); Krishna Sobti (fr); कृष्णा सोबती (mr); କୃଷ୍ଣା ସୋବତୀ (or); कृष्णा सोबती (new); Krishna Sobti (sl); Krishna Sobti (id); കൃഷ്ണ സൊബ്തി (ml); Krishna Sobti (nl); Krishna Sobti (de); کریشنا سوتی (azb); ಕೃಷ್ಣ ಸೊಬ್ತಿ (kn); Krishna Sobti (sq); Krishna Sobti (en); کرشنا سوبتی (pnb); Krishna Sobti (sv); Krishna Sobti (it) escritora india (es); ભારતીય લેખક (gu); idazle indiarra (eu); escritora india (ast); escriptora índia (ca); indische Autorin (de); Indian writer (en-gb); نویسنده هندی (fa); 印度作家 (zh); scriitoare indiană (ro); بھارتی مصنفہ (ur); סופרת הודית (he); भारतीय लेखक (hi); రచయిత (te); ਭਾਰਤੀ ਲੇਖਕ (pa); এগৰাকী ভাৰতীয় হিন্দী সাহিত্যিক (as); Barata verkisto (eo); சாகித்திய அகாதமி விருது பெற்ற இந்தி எழுத்தாளர் (ta); भारतीय लेखिका (bho); ভারতীয় লেখিকা (bn); écrivaine indienne (fr); India kirjanik (et); भारतीय हिंदी लेखिका (mr); ଭାରତୀୟ ଲେଖିକା (or); Indian writer (en-ca); scrittrice e saggista indiana (1925-2019) (it); ഇന്ത്യന് രചയിതാവ് (ml); Indiaas schrijfster (1925-2019) (nl); escritora indiana (pt); escritora india (gl); ಭಾರತೀಯ ಬರಹಗಾರ್ತಿ (kn); shkrimtare indiane (sq); Indian writer (1925–2019) (en); كاتبة هندية (ar); scríbhneoir Indiach (ga); індійська письменниця (uk) କୃଷ୍ଣା ସୋବତି (or)
कृष्णा सोबती भारतीय हिंदी लेखिका
माध्यमे अपभारण करा विकिपीडिया स्थानिक भाषेतील नाव कृष्णा सोबती जन्म तारीख फेब्रुवारी १८, इ.स. १९२५ गुजरात
मृत्यू तारीख जानेवारी २५, इ.स. २०१९नवी दिल्ली मृत्युचे कारण नागरिकत्व शिक्षण घेतलेली संस्था Fateh Chand College for Women व्यवसाय उल्लेखनीय कार्य पुरस्कार
कृष्णा सोबती (जन्म- गुजरात शहर-पाकिस्तान, १८ फेब्रुवारी १९२५; - २५ जानेवारी २०१९) या एक हिंदी भाषेतील लेखिका होत्या.१९५० साली त्यांची लामा ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली.
त्यांच्या लिखाणातून पंजाबच्या संस्कृतीची, राहणीची, परंपरांची आणि चालीरीतींची ओळख होते. १८व्या किंवा १९व्या शतकांतील पंजाबमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथा आणि लोकरीतीची माहिती कृष्णा सोबती यांच्या जिंदगीनामा या कृतीत आढळते.
कृष्णा सोबती यांनी लिहिलेली पुस्तके[ संपादन ]
ऐ लड़की
ज़िन्दगीनामा (कादंबरी)
डार से बिछुड़ी (कादंबरी)
तीन पहाड़( कादंबरी)
दादी अम्मा (कथासंग्रह)
दिलो-दानिश (कादंबरी)
बादलों के घेरे (कथासंग्रह)
मित्रो मरजानी (कथासंग्रह)
मेरी माँकहॉं (कथासंग्रह)
यारों के यार (कादंबरी)
समय सरगम (कादंबरी)
सिक़्क़ा बदल गया (कथासंग्रह)
सूरजमुखी अंधेरे के (कादंबरी)
हम हशमत (भाग १ आणि २)
कृष्णा सोबती यांच्या धीट लिखाणावर भरपूर टीका होत राहिल्या. एक स्त्री असूनसुद्धा त्या असे लिखाण कसे करू शकतात यासाठी त्यांना अनेक साहित्यिकांचा रोष पत्करावा लागला.
कृष्णा सोबती यांना मिळालेले साहित्यिक पुरस्कार[ संपादन ]
कथा चूड़ामणि पुरस्कार (१९९९)
मैथिलीशरण गुप्त पुरस्कार
शलाका सन्मान (२०००-२००१)
साहित्य अकादमी पुरस्कार (१९८०)
साहित्य अकादमी फेलोशिप (१९९६)
साहित्य शिरोमणि पुरस्कार (१९८१)
हिंदी अकादमी ॲवॉर्ड (१९८२)
ज्ञानपीठ पुरस्कार (२०१७)