अस्तेक पुराणे
Appearance
अझ्टेक संस्कृतीत त्यांच्या धार्मिक श्रद्धांवरून अनेक देव आणि अमानवी प्राणी त्यांच्या पुराणात आहेत, म्हणून ती संस्कृती अनेकेश्वरवादी म्हणून ओळखली जाते.
इतिहास
[संपादन]देव
[संपादन]- अकोल्नाहुआकाट्ल (पहा अकोल्मीझ्टली) - अकोल्मीझ्टलीचे दुसरे नाव
- अकोल्मीझ्टली - पाताळलोकाचा (मिक्टलान) देव
- अक्युकुच्योटिचिह्युटी (पहा चल्च्युहट्लीक्यु)
- अट्लाउ - एक जलदेव
- अट्लाकमनी - वादळ, समुद्री वादळांची देवी
- अट्लाकोया - अवर्षण, दुष्काळांची देवी
- अट्लाटोनान (अट्लाटोनीन ह्या नावानेही ओळखला जातो) - समुद्रकिनाऱ्याची देवी
- अमिमिट्ल - सरोवरे आणि कोळ्यांचा देव
- अयौह्टेओट्ल - धुके, नालयकी ह्या गुणाची, प्रसिद्धीची देवी
- ऍट्ल - जलदेव
सर्प देव
[संपादन]विशिष्ट देवांचा गट
[संपादन]- अहुयाटेटेओ
- चिहुआटेटेओ
- केंट्झोन हुइट्झ्नाहुआ - दक्षिणेकडील तारे, कोआट्लीक्यु
- केंट्झोन टोटोच्टीन (४०० ससे)
- आकाशपेलक
- ट्झीट्झीमिम
अतिमानवी प्राणी
[संपादन]- अहुइट्झोट्ल - माणूस खाणारा श्वान-मर्कट, ज्याच्या जीभेवर एक हात असून पाण्यात राहतो
- सिपाक्टली - पृथ्वीच्या निर्मितीच्यावेळी निर्माण झालेली एक मगर
- चिहुआटेटेओ - प्रसूतीवेदनेत मेलेल्या स्त्रियांच्या आत्मा
- नाग्वाल - प्राणी किंवा आत्म्यासरख्यांमध्ये रूपांतर होऊ शकणारा
- नाहुआल - रूप बदलू शकणरा जादूगार किंवा चेटकीण
- ट्लाल्टेक्युहट्ली - बेडूक देवी
अख्यायिकी वीरपुरुष
[संपादन]अख्यायिकी जागा
[संपादन]- अझ्टलान - टेनोच्टिट्लानला येण्यापूर्वीचे मेक्सिकांचे मूळ वस्तीस्थान
- इझ्टाकीहुआट्ल
- मिक्टलान - पाताळलोक
- पोपोकाटेपेट्ल
- ट्लालोकान - पहिला स्वर्गलोक
- टेहुआंटेपेक - पवित्र जाग्वारांची एका डोंगरावरील जागा
- ट्लीलान-ट्लापाल्लान - स्वर्गलोकाचा मधला भाग
- टोनाट्युहिकान - सर्वात वरचा स्वर्गलोक
- टामोंचान