ब्रांडेनबुर्ग फाटक
Appearance
ब्रांडेनबुर्ग फाटक (जर्मन: Brandenburger Tor) हे बर्लिन शहरामधील एक ऐतिहासिक फाटक आहे व बर्लिन आणि जर्मनीमधील सर्वात प्रसिद्ध स्थळचिन्ह आहे. हे फाटक प्रशियाचा फ्रेडरिक विल्यम दुसरा ह्याच्या कारकिर्दीत १७८८ ते १७९१ दरम्यान एक शांततेचे प्रातिक म्हणून बांधले गेले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- ब्रांडेनबुर्ग फाटक
- बर्लिन वास्तू जीर्णोद्धार संस्था Archived 2011-10-17 at the Wayback Machine.
- ऐतिहासिक माहिती Archived 2004-04-07 at the Wayback Machine.
- विस्तृता चित्र