पहेलगाम
Appearance
?पहेलगाम जम्मू आणि काश्मीर • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• २,७४० मी |
जिल्हा | अनंतनाग |
लोकसंख्या | ५,९२२ (इ.स. २००१) |
पहेलगाम (रोमन लिपी: Pahalgam ;) हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यातले एक गाव आहे. ते जम्मू आणि काश्मिरातले प्रमुख पर्यटनस्थळ आहे.
हवामान
[संपादन]पहलगाममध्ये प्रत्येक वर्षी ४ ऋतू अनुभवायला मिळतात -उन्हाळाऋतू मे ते अॉगस्ट, शरदऋतू सप्टेंबर ते नोव्हेंबर, हिवाळाऋतू डिसेंबर ते फेब्रुवारी, आणि वसंतऋतू मार्च ते एप्रिल.उन्हाळ्यात दिवसा २० ते ३० डिग्री, तर रात्री १० ते २० डिग्री सेल्सियस तपमान असते.येथे फारच कमी प्रमाणात पाऊस पडतो.शरदऋतूत दिवसा १८ ते २५ डिग्री तर रात्री १० ते १५ डिग्री सेल्सियस असते.हिवाळ्यात दिवसा ५ ते ८ डिग्री तर रात्री उणे ४ ते उणे २ डिग्री सेल्सियस तपमान असते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- पहेलगाम.कॉम - पर्यटनविषयक व सर्वसाधारण माहिती (इंग्लिश मजकूर)