जस्टिनस कर्नर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जस्टिनस अँड्रियास क्रिस्चियन कर्नर (सप्टेंबर १८, इ.स. १७८६ - फेब्रुवारी २१, इ.स. १८६२) हा जर्मन कवी होता. याने वैद्यकशास्त्रातही काही लेखन केले.