चर्चा:फ्लोरिडा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मला इथे नवा साचा बनवणे गरजेचे आहे का? मी अत्ता साचा:माहितीचौकट राज्य IN वापरला आहे. आपण सर्व देशासाठी एकच साचा वापरु शकतो का? प्रणव कुलकर्णी १९:२६, ११ मार्च २००८ (UTC)

While it is possible to (as you already have shown :-]) use the same template, I'd recommend a different one, perhaps sourcing code from साचा:माहितीचौकट राज्य IN, as states in the US, India and various countries will have different characterstics (there's no chief minister in the US, names of legislatures, etc.)
Perhaps Subhash can tell you whether we can generalize साचा:माहितीचौकट राज्य IN to be used elsewhere or other options.
अभय नातू २०:५०, ११ मार्च २००८ (UTC)

आपण मांडलेल्या गोष्टींचाच मी विचार करत होतो. साचा:माहितीचौकट राज्य IN बदलण्यापेक्षा इतर देशांसाठी एकच नवीन साचा बनवणे कसे राहिल? प्रणव कुलकर्णी २२:४४, ११ मार्च २००८ (UTC)

प्रणव, प्रत्येक देशाच्या घटकराज्यांची राजकीय रचना वेगवेगळी असू शकते. जसे भारतात प्रत्येक राज्याला एक मुख्यमंत्री व एक राज्यपाल असतो, प्रत्येक राज्यात जिल्हे असतात. काही देशांमध्ये घटकराज्ये संघराज्यीय प्रजासत्ताके असतात, ज्यांना स्वतःचा ध्वज, चिन्ह, संघराज्यप्रमुख असतो. फ्रान्स वगैरे देशांत राज्यांमध्ये प्रांत, डिपार्टमेंट, कम्यून असे बरेच जटिल प्रकार आहेत. सर्वसमावेशक साचा बनवणे तितकेच जटिल होईल. त्यामुळे सध्यातरी प्रत्येक देशातील घटक राज्य/प्रदेश/प्रांत यांकरता स्वतंत्र साचा बनवावा.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०५:४१, १२ मार्च २००८ (UTC)
प्रणव, सुरुवात म्हणुन आपण इंग्रजी विकिपीडिया वरील साचा (template:Infobox U.S. state) चे साचा:माहितीचौकट संयुक्त अमेरिका राज्य मध्ये रुपांतर करावे. काही मदत लागल्यास सांगणे.
-- सुभाष राऊत ०७:५७, १२ मार्च २००८ (UTC)

साच्याकरता चपखल शीर्षके[संपादन]

साच्याच्या शीर्षकाकरता काही पर्याय:
{{{पूर्ण नाव}}}
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
[[चित्र:{{{ध्वज}}}|125px|border|{{{नाव}}} राज्याचा ध्वज]] [[चित्र:{{{चिन्ह}}}|100px|{{{नाव}}} राज्याचे राज्यचिन्ह]]
ध्वज चिन्ह
[[चित्र:{{{नकाशा}}}|center|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत {{{नाव}}} दर्शविणारा नकाशा|300 px]]
अमेरिकेच्या नकाशावर {{{नाव}}}चे स्थान
राजधानी {{{राजधानी}}}
क्षेत्रफळ  अमेरिकेत {{{क्षेत्रफळ क्रमांक}}}वा क्रमांक
 - एकूण {{{एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी}}} किमी² 
 - % पाणी {{{जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी}}}
लोकसंख्या  अमेरिकेत {{{लोकसंख्या क्रमांक}}}वा क्रमांक
 - एकूण {{{सन २००० लोकसंख्या}}} (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता {{{सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी}}}/किमी² (अमेरिकेत {{{लोकसंख्या घनता क्रमांक}}}वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश {{{प्रवेशदिनांक}}} ({{{प्रवेशक्रम}}}वा क्रमांक)
संक्षेप   
--संकल्प द्रविड (चर्चा) ०९:१९, १२ मार्च २००८ (UTC)

Maybe use the ISO country code, e.g. IND, FRA, etc?

अभय नातू १५:२७, १२ मार्च २००८ (UTC)