हिबातुल्लाह अखुंडजादा
Appearance
हिबातुल्लाह अखुंडजादा | |
चित्र:Hibatullah Akhundzada.jpg | |
विद्यमान | |
पदग्रहण १५ ऑगस्ट २०२१ | |
पंतप्रधान | मोहम्मद हसन अखुंड |
---|---|
मागील | अश्रफ घनी (राष्ट्राध्यक्ष म्हणून) |
हिबातुल्लाह अखुंडजादा (जन्म १९५९/६०/६१ - हयात) हा एक अफगाणी तालिबान नेता आहे व आंतरराष्ट्रीय स्तरावर अजूनही मान्यता न मिळालेल्या तालिबानशासित अफगाणिस्तानचा विद्यमान सर्वोच्च प्रमुख आहे. १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबान ने काबुल शहरावर पुन्हा हल्ला केल्यानंतर व अमेरिकापुरस्कृत अफगाणी सैन्याचा पाडाव झाल्यानंतर अखुंडजादाने तालिबानी शासन लावले व स्वतःला अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता घोषित केले.