Jump to content

अब्दुल वासी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अब्दुल वासी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
अब्दुल वासी नूरी
जन्म ६ जुलै, २००२ (2002-07-06) (वय: २२)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची पद्धत लेग ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप २१) २ मार्च २०२१ वि झिम्बाब्वे
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१७–सध्या अमो प्रदेश
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने १८ १३
धावा ८२३ ४५
फलंदाजीची सरासरी ३२.९२ ९.००
शतके/अर्धशतके ०/६ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ८९ २३
चेंडू ३,६०३ ४९३
बळी ८०
गोलंदाजीची सरासरी २७.६१ ४५.४४
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी -
सर्वोत्तम गोलंदाजी ६/९१ ३/५०
झेल/यष्टीचीत ६/- २/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २ मार्च २०२१

अब्दुल वासी (जन्म ६ जुलै २००२) हा अफगाण क्रिकेटपटू आहे. मार्च २०२१ मध्ये त्याने अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Abdul Wasi". ESPNcricinfo. 4 March 2018 रोजी पाहिले.