Jump to content

इच्छाधारी नागीण (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इच्छाधारी नागीण
निर्माता शशांक सोळंकी
निर्मिती संस्था सेवंथ सेन्स मीडिया
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ लवकरच...
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी

इच्छाधारी नागीण ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी टीव्हीवरील नागिन - वादों की अग्निपरीक्षा या हिंदी मालिकेवर आधारित आहे.

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी नागिन - वादों की अग्निपरीक्षा झी टीव्ही ५ ऑक्टोबर २००७ - ११ एप्रिल २००९
कन्नड नागिणी झी कन्नडा ८ फेब्रुवारी २०१६ - ७ फेब्रुवारी २०२०