Jump to content

जनार्दन शिंकरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
 
विकिडाटा आईडी सापडले नाही!

विकिडाटावर जनार्दन शिंकरे शोधा.

नवीन विकिडाटा आयटम तयार करा
माध्यमे अपभारण करा

जनार्दन जगन्नाथ शिंकरे हे १९६७ लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन उत्तर गोवा मतदारसंघातून ४ थ्या लोकसभेचे सदस्य होते. ते अपक्ष उमेदवार होते.[]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "1967 India General (4th Lok Sabha) Elections Results".