गोपाळ मयेकर
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९३४ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. २०२१ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
गोपाळ मयेकर (१९३४ - २२ जुलै २०२१) हे लेखक आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते होते. ते उत्तर गोवा मतदारसंघातून ९ व्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी दयानंद बांदोडकर यांच्या गोवा, दमण आणि दीव मंत्रालयात १९६७ ते १९७० पर्यंत मंत्री म्हणून काम केले. १९८७ मध्ये स्वप्नमेघ या कवितासंग्रहासाठी त्यांना कला अकादमी पुरस्कार मिळाला.[१]
२२ जुलै २०२१ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ Members Bioprofile
- ^ "Former Goa MP Gopalrao Mayekar dead". The Hindu (इंग्रजी भाषेत). PTI. 2021-07-23. ISSN 0971-751X. 2021-07-23 रोजी पाहिले.
- ^ "Gopalrao Mayekar passes away". oHeraldo. 2021-07-23 रोजी पाहिले.