Jump to content

वरळी किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वरळी किल्ला
वरळीचा किल्ला
वरळी, मुंबई, महाराष्ट्र
Worli Fort
वरळी किल्ला is located in मुंबई
वरळी किल्ला
वरळी किल्ला
Coordinates 19°01′26″N 72°49′00″E / 19.0238°N 72.8166°E / 19.0238; 72.8166
जागेची माहिती
मालक भारत सरकार
द्वारे नियंत्रित ब्रिटिश राज (१६७५-१९४७)
सर्वसामान्यांसाठी खुले हो
Site history
बांधले इ.स. १६७५ (1675)
प्रदेशाचा जुना नकाशा (1805 पोस्ट करा).

वरळी किल्ला हा भारतातील मुंबईतील वरळी येथे ब्रिटिशांनी बांधलेला किल्ला आहे . हा किल्ला १६७५ च्या दरम्यान ब्रिटिशांनी बांधला होता, पण तो बहूधा चुकून पोर्तुगीजांनी बांधल्याचे मानतात. वरळीच्या टेकडीवर बांधलेला हा किल्ला माहीम खाडीकडे लक्ष देण्यासाठी बांधण्यात आला होता. त्यावेळी शहर फक्त सात बेटांनी बनलेले होते. याचा उपयोग शत्रूची जहाजे आणि समुद्री चाच्यां शोधासाठी म्हणून केला जात असे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
वरळीचा किल्ला