विरिएटो फर्नांडिस
Appearance
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६९ | ||
---|---|---|---|
| |||
कॅप्टन विरिएटो हिपोलिटो डी मेंडोना ए फर्नांडिस (जन्म ४ फेब्रुवारी १९६९) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, अभियंता आणि माजी भारतीय नौदलाचे अधिकारी आहेत जे लोकसभेत दक्षिण गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार म्हणून काम करतात.[१] हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे सदस्य आहे व नौदल अधिकारी म्हणून सुरुवातीच्या काळात ते कारगिल युद्धादरम्यान ऑपरेशन तलवारचा भाग होते. भारतीय नौदलात २६ वर्षे सेवा केल्यानंतर, निवृत्तीनंतर ते २०२१ मध्ये राजकारणाकडे वळले.
संदर्भ
[संपादन]- ^ de Souza, Gerard (4 June 2024). "Lok Sabha election results: BJP, Congress win one seat each in Goa". Hindustan Times. 4 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2024 रोजी पाहिले.