Jump to content

१९८२ आयसीसी चषक गट अ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९८२ आयसीसी ट्रॉफी गट अ फेरीचे सामने १६ जून ते ५ जुलै या काळात झाले.

स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २४ ५.४८४
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी १८ ३.८९६
कॅनडाचा ध्वज कॅनडा १८ ३.८०३
केन्याचा ध्वज केन्या १६ ३.३६२
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १२ ३.०२७
Flag of the United States अमेरिका १२ ३.६१५
जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर २.३८१
इस्रायलचा ध्वज इस्रायल २.७१८

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो

साखळी सामने

[संपादन]
१६ जून १९८२
धावफलक
जिब्राल्टर Flag of जिब्राल्टर
८० (३४.३ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
८१/१ (१४.२ षटके)
एलएस पीटरसन  १९
रमेश पटेल ३/१३ (१२ षटके)
अब्दुल रहमान ५३*
डब्ल्यूटी स्कॉट १/१६ (३.२ षटके)
केन्याचा ध्वज केन्या ९ गडी राखुन विजयी
ओल्ड सिलिलियन्स क्रिकेट क्लब ग्राउंड, सोलिहुल
  • नाणेफेक : नाही

१६ जून १९८२
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१०० (४८.१ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१०१/६ (२५.३ षटके)
डर्मॉट रीव्ह  ३८
कोस्टा इलारकी ३/१४ (७.१ षटके)
तौनाव वै ३३
डर्मॉट रीव्ह २/२६ (८ षटके)
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ४ गडी राखुन विजयी
बॉर्नविले क्रिकेट ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

१६ जून १९८२
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३३२/४ (६० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१४१ (३७.५ षटके)
डेव्ह हॉटन १३५
टीआय रॉबर्ट्स २/६० (११ षटके)
केनेडी व्यंकसामी ३९
पीटर रॉसन ४/३४ (११.५ षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १९१ धावांनी विजयी
मोसेले क्रिकेट क्लब ग्राउंड
पंच: एजे इनमन (इंग्लंड) आणि जीजे बुलॉक (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही

१८ जून १९८२
धावफलक
जिब्राल्टर Flag of जिब्राल्टर
४२/४ (१८ षटके)
वि
डब्ल्यूटी स्कॉट १४*
शमशाद दुर्राणी ३/१२ (७ षटके)
निकाल नाही
अल्वेचर्च आणि हॉपवुड क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे पुढे सामना होऊ शकला नाही.

१८ जून १९८२
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
२०७/७ (४५ षटके)
वि
इस्रायलचा ध्वज इस्रायल
८४ (३८.२ षटके)
अँडी लोरीमर ५३
निसाम रुबेन ३/७ (६ षटके)
ॲलन मॉस १४*
स्टीव्ह वॉलर ३/१८ (६ षटके)
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १२३ धावांनी विजयी
वॉशफोर्ड फील्ड्स, स्टडली
पंच: एजे ओके (इंग्लंड) आणि बीई स्मिथ (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही

१८ जून १९८२
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१९२/४ (२५ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
७२/४ (२५ षटके)
डेव्ह हॉटन ७१
के.एस.माणकू २/३३ (५ षटके)
बीएमआर देसाई ३४
डंकन फ्लेचर २/२४ (५ षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १२० धावांनी विजयी
फोर्डहाऊस क्रिकेट क्लब ग्राउंड, वुल्व्हरहॅम्प्टन
  • नाणेफेक : नाही
  • सामना २५ षटकांचा करण्यात आला.

२१ जून १९८२
धावफलक
इस्रायल Flag of इस्रायल
१६७/९ (६० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१७१/१ (३१.५ षटके)
स्टॅनली पर्लमन  ७५*
के कालो २/८ (१२ षटके)
एन आर अगोनिया  ८६*
निसाम रुबेन १/४८ (११ षटके)
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ९ गडी राखून विजयी
व्हिक्टोरिया पार्क, चेल्तेनहॅम
  • नाणेफेक : नाही

२१ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
बर्टन-ऑन-ट्रेंट क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

२१ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
डीन्सफील्ड, ब्रेवुड
  • नाणेफेक : नाही

२१ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
लिचफिल्ड क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

२३ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
नुनाटन क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

२३ जून १९८२
धावफलक
इस्रायल Flag of इस्रायल
७४/६ (२४ षटके)
वि
जेरोल्ड केसेल १६*
सुरेश जोशी २/१७ (५ षटके)
निकाल नाही
पर्शोर क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे पुढे सामना होऊ शकला नाही.

२३ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
वारविक क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

२५ जून १९८२
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
८/० (९ षटके)
वि
ओ दिपचंद  ५*
निकाल नाही
लेमिंग्टन क्रिकेट क्लब ग्राउंड, लेमिंग्टन स्पा
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे पुढे सामना होऊ शकला नाही.

२५ जून १९८२
धावफलक
इस्रायल Flag of इस्रायल
४२/२ (१० षटके)
वि
हॉवर्ड हॉरोविट्झ  १४
केए जॅक्स १/२२ (५ षटके)
निकाल नाही
विशाव क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे पुढे सामना होऊ शकला नाही.

२५ जून १९८२
धावफलक
वि
सामना रद्द करण्यात आला
अल्ड्रिज क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

२८ जून १९८२
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
२३१/७ (५५ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
२११ (५४.२ षटके)
वावीने पाला १०१*
आरजे स्टीव्हन्स ३/३२ (१२ षटके)
तारिक जावेद ५०
के कालो ४/२६ (१२ षटके)
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी २० धावांनी विजयी
केनिलवर्थ वॉर्डन्स क्रिकेट क्लब ग्राउंड
पंच: एरिक लुईस (इंग्लंड) आणि पीडी ओग्डेन (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही

२८ जून १९८२
धावफलक
जिब्राल्टर Flag of जिब्राल्टर
१२९/८ (४० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१३०/२ (२९.२ षटके)
केए जॅक्स ३५
गॉर्डन बेकन ४/३७ (८ षटके)
डेस ग्रीनवुड ५६*
टीडब्ल्यूजे राइट १/१२ (६ षटके)
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ८ गडी राखून विजयी
वॉलमली क्रिकेट क्लब ग्राउंड, सटन कोल्डफील्ड
पंच: डीएस मुकलो (इंग्लंड) आणि टीई जोन्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे सामना दोन्ही बाजूने ४० षटकांचा केला आहे.

२८ जून १९८२
धावफलक
इस्रायल Flag of इस्रायल
६५ (३२.२ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
६६/१ (७.३ षटके)
स्टॅनली पर्लमन  २१
जॉन ट्रेकोस ४/२२ (१० षटके)
डेव्ह हॉटन ४३
निसाम रुबेन १/४० (४ षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ गडी राखून विजयी
ब्लॉक्सविच क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

३० जून १९८२
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२३३ (५९.१ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
९५ (३८.४ षटके)
तारिक जावेद ६८
शमशाद दुर्राणी ३/३७ (१२ षटके)
कामरान रशीद १६
आरजे स्टीव्हन्स ४/२६ (१२ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा १३८ धावांनी विजयी
रेक्टरी पार्क, सटन कोल्डफिल्ड
पंच: एच मॅसी (इंग्लंड) आणि डब्ल्यू अँस्ले (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही

३० जून १९८२
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१०५/९ (६० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१०८/७ (४४.३ षटके)
गोपाळ लालचंदानी २७*
जहूर शेख ३/२२ (१२ षटके)
हितेश मेहता ३९*
गॉर्डन बेकन १/१५ (१२ षटके)
केन्याचा ध्वज केन्या ३ गडी राखून विजयी
स्ट्रीटली क्रिकेट क्लब ग्राउंड
पंच: डीबी जोन्स (इंग्लंड) आणि आर हॉल (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही

३० जून १९८२
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
९४ (३२.४ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
९६/१ (१९.५ षटके)
एन आर अगोनिया ३१
जॉन ट्रेकोस ३/१६ (७ षटके)
डेव्ह हॉटन ४४*
के कालो १/३० (८ षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ गडी राखून विजयी
वॉम्बोर्न क्रिकेट क्लब ग्राउंड
पंच: एबी नाइट (इंग्लंड) आणि के टर्नर (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही

२ जुलै १९८२
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२४२/८ (६० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१९७ (५४.५ षटके)
फारुख किरमाणी १०७
हितेश मेहता २/२९ (१२ षटके)
जीए मुसा ५३
क्लेमेंट नेब्लेट ४/२६ (११.५ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा ४५ धावांनी विजयी
हेडन हिल पार्क, ओल्ड हिल
  • नाणेफेक : नाही

२ जुलै १९८२
धावफलक
जिब्राल्टर Flag of जिब्राल्टर
५५ (३६ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
५८/१ (१५.३ षटके)
आर ट्रस्कॉट २७*
वाविन पाळा ४/३० (११ षटके)
एन आर अगोनिया २८*
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ९ गडी राखून विजयी
फेअरफिल्ड रोड, मार्केट हार्बरो
  • नाणेफेक : नाही

२ जुलै १९८२
धावफलक
इस्रायल Flag of इस्रायल
१५७ (५२ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१५८/२ (३२.३ षटके)
स्टॅनली पर्लमन ४०*
बीबी रामनानन ३/३६ (१२ षटके)
नील लष्करी ७६*
निसाम रुबेन १/३२ (७ षटके)
Flag of the United States अमेरिका ८ गडी राखून विजयी
बॅनबरी ट्वेंटी क्रिकेट क्लब ग्राउंड
पंच: बी काउन्ट (इंग्लंड) आणि डी स्विफ्ट (इंग्लंड)
  • नाणेफेक : नाही

५ जुलै १९८२
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१९२/४ (६० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१९६/३ (४८.३ षटके)
अँडी लोरीमर ७२*
विन्स हॉग ३/३४ (१२ षटके)
अँडी पायक्रॉफ्ट ८३*
गॉर्डन बेकन १/१९ (१२ षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ७ गडी राखून विजयी
वेलस्बर्न क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही

५ जुलै १९८२
धावफलक
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा विजयी (पुरस्कृत)
वेलस्बर्न क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही
  • अधिकृत सामना खेळला नाही. इस्त्रायली व्यवस्थापन आणि त्यांच्या अनेक खेळाडूंमध्ये मतभेद निर्माण झाले होते, त्यापैकी काहींनी सामन्याच्या तारखेपूर्वी इंग्लंड सोडले होते. दोन्ही देशांदरम्यान अनौपचारिक खेळ झाला, इस्रायल २४६ (आरजे कॉटल ९०); कॅनडा २४७ (सी नेब्लेट ७९).

५ जुलै १९८२
धावफलक
केन्या Flag of केन्या
२१०/८ (६० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१७३ (५२ षटके)
हितेश मेहता ५२*
टाऊ आओ २/३३ (१२ षटके)
डब्ल्यू महा ६१
सुरेश जोशी ३/२५ (१२ षटके)
केन्याचा ध्वज केन्या ३७ धावांनी विजयी
टॅमवर्थ क्रिकेट क्लब ग्राउंड
  • नाणेफेक : नाही


संदर्भ

[संपादन]