चर्चा:श्रीरामवरदायिनी (चोरवणे)
Appearance
वरदायनी बरोबर कि वरदायिनी?
अभय नातू (चर्चा) ०५:०२, ११ सप्टेंबर २०१२ (IST)
श्रीरामवरदायिनी हेच बरोबर आहे. कृपया लेखाच्या शीर्षकाची दुरूस्ती करावी. पुढच्या आठवड्यात गावाला भेट देणार आहे, सविस्तर आणखी माहिती घेईन. धन्यवाद! --समीर कारखानीस ०२:३६, १७ सप्टेंबर २०१२ (IST)