Jump to content

चर्चा:विजय देवणे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकसित होणारा लेख आणि सूचना

[संपादन]

@Shivkumar appa devane:, नमस्कार,

तुम्ही हा लेख विकसित करीत असलात तर त्यासाठीचा साचा लावा. उल्लेखनीयता नमूद करा. सध्याचे लेखन आत्मस्तुती किंवा जाहिरातबाजी सारखी वाटते आहे. तरीसुद्धा तुमच्या लेखनाची वाट पहात आहे.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "धीर धरा" वगैरे सूचना देत जाऊ नका.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २३:५८, ७ जुलै २०२४ (IST)[reply]

@अभय नातू मला पण तेच वाटतं म्हणून मी हे पान हटवत आहे.
मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे.
धन्यवाद. PerspicazHistorian (चर्चा) २१:५५, ९ जुलै २०२४ (IST)[reply]