Jump to content

निशाण मधुष्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निशाण मधुष्का
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
कोट्टासिंगहक्करागे निशाण मदुष्का फर्नांडो
जन्म १० सप्टेंबर, १९९९ (1999-09-10) (वय: २५)
मोरातुवा, श्रीलंका
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
भूमिका यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप १६३) १७ मार्च २०२३ वि न्यू झीलंड
शेवटची कसोटी २४ जुलै २०२३ वि पाकिस्तान
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१८/१९ कोल्ट्स क्रिकेट क्लब
२०१८/१९ पोलीस स्पोर्ट्स क्लब
२०२०-आतापर्यंत रागामा क्रिकेट क्लब
२०२२ कोलंबो स्टार्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी प्रथम श्रेणी लिस्ट अ टी-२०
सामने ५४ ५१ ३८
धावा ४४४ ४,३९३ १,६६१ ८४२
फलंदाजीची सरासरी ४९.३३ ६६.६० ३६.९१ २६.३१
शतके/अर्धशतके १/१ १३/१९ ३/९ ०/५
सर्वोच्च धावसंख्या २०५ ३००* १६५ ८०
झेल/यष्टीचीत ६/० ८३/५ ४६/१४ १६/९
स्त्रोत: क्रिकइन्फो, ५ फेब्रुवारी २०२४

कोट्टासिंगहक्करागे निशाण मदुष्का फर्नांडो (जन्म १० सप्टेंबर १९९९) हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे जो सध्या राष्ट्रीय कसोटी संघासाठी सलामीवीर म्हणून खेळतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Nishan Madushka". ESPN Cricinfo. 2 May 2018 रोजी पाहिले.