Jump to content

चर्चा:२०१० राष्ट्रकुल खेळांमधील भारोत्तोलन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारोत्तोलन बरोबर कि भारोत्तलन?

अभय नातू २३:३५, २८ सप्टेंबर २०११ (UTC)

भार उचलणे व तो (एक निश्चित वेळ) वर तोलुन ठेवणे. भारोत्तोलनच बरोबर आहे. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:१९, २९ सप्टेंबर २०११ (UTC)

मला वाटते उत्तलन हा मूळ शब्द आहे म्हणून भारोत्तलन बरोबर वाटते पण नक्की व्याकरणदृष्ट्या अचूक काय हे माहिती नाही.
अभय नातू १३:५८, २९ सप्टेंबर २०११ (UTC)

Start a discussion about २०१० राष्ट्रकुल खेळांमधील भारोत्तोलन

Start a discussion