Jump to content

अयांडा ह्लुबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयंडा ह्लुबी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
आयंडा ह्लुबी
जन्म १६ जुलै, २००४ (2004-07-16) (वय: २०)
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ६१) ८ डिसेंबर २०२३ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१९/२०–आतापर्यंत क्वाझुलु-नताल कोस्टल
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ मलिअ मटी२०
सामने १४ १४
धावा ३३ ६०
फलंदाजीची सरासरी ६.६० १५.००
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या २०* २६*
चेंडू २४ ४७७ २१७
बळी १९ १६
गोलंदाजीची सरासरी ७.५० १९.०० १०.५०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/१५ ४/५० ३/११
झेल/यष्टीचीत १/– ५/– ४/–
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, १० डिसेंबर २०२३

आयंडा ह्लुबी (जन्म १६ जुलै २००४) ही दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या क्वाझुलु-नताल कोस्टलकडून खेळते. ती उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज म्हणून खेळते.[][]

तिने डिसेंबर २०२३ मध्ये बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Player Profile: Ayanda Hlubi". ESPNcricinfo. 10 December 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Ayanda Hlubi". CricketArchive. 10 December 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "3rd T20I, Kimberley, December 8 2023, Bangladesh Women tour of South Africa: South Africa Women v Bangladesh Women". ESPNcricinfo. 10 December 2023 रोजी पाहिले.