रामी रेड्डी (चित्रपट अभिनेता)
Appearance
रामी रेड्डी (चित्रपट अभिनेता) | |
---|---|
जन्म |
१ जानेवारी, १९५९ |
गंगासानी रामी रेड्डी (१ जानेवारी, १९५९ - १४ एप्रिल, २०११) हा तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मलयालम चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता होता. हा सहसा खलनायकी भूमिका करीत असे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |