Jump to content

अस्त्रा शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अस्त्रा शर्मा (११ सप्टेंबर, १९९५:सिंगापूर - ) ही सिंगापूरमध्ये जन्मलेली ऑस्ट्रेलियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. जागतिक क्रमवारीत हीचा सर्वोच्च क्रमांक ८४ आणि दुहेरीमध्ये ९१ होता.

शर्माचे वडील देवदत्त शर्मा हे सिंगापूरी भारतीय आहेत आणि मूळचे आझमगढ, उत्तर प्रदेश मधील आहेत. [] ते उंच उडीमध्ये स्पर्धक होते. []

ग्रँड स्लॅम कामगिरी

[संपादन]

मिश्र दुहेरी: १ (उपविजेता)

[संपादन]
परिणाम वर्ष स्पर्धा पृष्ठभाग जोडीदार विरोधक धावसंख्या
उवि २०१९ ऑस्ट्रेलियन ओपन कठिण ऑस्ट्रेलियाजॉन-पॅट्रिक स्मिथ चेक प्रजासत्ताक बार्बोरा क्रेजिकोवा

अमेरिका राजीव राम

६–७ (३–७), १–६

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Reddy, Vishnu (2019-06-29). "I chose the name 'Astra' which means the weapon of God and she has indeed lived up to that name!' – Mr Devdutt Sharma shares a brief perspective as a parent on the journey of Astra Sharma". Indian Tennis Daily.
  2. ^ Brijnath, Rohit (2019-01-26). "A Grand Slam finalist with Singapore links". The Straits Times.