वस्तुमान चौधारा
Appearance
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
सापेक्षतेच्या सिद्धान्तात वस्तूमान चौधारा ही सापेक्षित सदिश असून ती प्रवाही यामिकीमधल्या अदिश वस्तूमान घनता आणि सदिश वस्तूमान धारा घनता ह्यांना चौमितीत एकाच सदिशात - चौसदिशात व्याख्यित करते.
व्याख्या
[संपादन](+−−−) ह्या अंतरी चिन्हेन्हांसहित मिन्कोवस्की अंतरी वापरल्यास वस्तूमान चौधाराचे चार घटक खालीलप्रमाणे दिले जाते:
येथे c हा प्रकाशाचा वेग, ρm ही घनतावस्तूमान घनता आणि jm ही नेहमीची वस्तूमान धारा घनता. उर्ध्वघात α हे अवकाशकाल मितींना खूणते.