Jump to content

कभी हाँ कभी ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कभी हाँ कभी ना
दिग्दर्शन कुंदन शाह
निर्मिती विक्रम मेहरोत्रा
कथा पंकज अडवाणी
कुंदन शाहर
पटकथा पंकज अडवाणी
कुंदन शाहर
प्रमुख कलाकार शाहरुख खान
सुचित्रा कृष्णमूर्ती
दीपक तिजोरी
नसीरुद्दीन शाहर
संवाद रणजित कपूर
संकलन रेणू सलुजा
छाया वीरेंद्र सैनी
संगीत जतीन-ललित
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २५ फेब्रुवारी १९९४
अवधी १५८ मि.
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ५.५० कोटी


कभी हाँ कभी ना हा १९९४ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुंदन शाहने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटामध्ये शाहरूख खान आणि दीपक तिजोरीच्या प्रमुख भूमिका होत्या. सुचित्रा कृष्णमूर्तीने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]