Jump to content

कुलगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुलगाम तथा, कोलगोम [] हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील शहर आहे. हे कुलगाम जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. येथील लोकसंख्या २३,५८४ असून पैकी १२,६०५ पुरुष तर १०,९७९ स्त्रीया आहेत. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Kashir Encyclopedia (काश्मीरी भाषेत). 1. Jammu and Kashmir Academy of Arts Culture and Languages. 1986. p. 207.
  2. ^ "2018 Municipal Polls In Brief". kashmirlife.net. Kashmir Life. 2018-10-24.