Jump to content

नूह (हरियाणा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नूह हे भारताच्या हरियाणा राज्यातील नूह उपविभाग आणि नूह जिल्ह्याचे एक शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे [] . हे शहर राष्ट्रीय महामार्ग २४८वर आहे.

२००१ च्या भारताच्या जनगणनेनुसार, [] नूहची लोकसंख्या ११,०३८ होती.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Gurgaon is now 'Gurugram', Mewat renamed Nuh: Haryana government". The Indian Express. 12 April 2016. 12 April 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.