रोमेनियाची लढाई
Appearance
रोमेनियाची लढाई दुसऱ्या महायुद्धा दरम्यान १९४४मध्ये रोमेनियात झालेल्या लढाया होत्या. सोवियेत संघाने अक्ष राष्ट्रांना शामील असलेल्या रोमेनियावर हल्ला केला. जरी सुरुवातीचे हल्ले फसले असले तरी त्यांतील काही निर्णायक पराभवांनंतर रोमेनियाने पक्ष बदलला व सोवियेत संघाशी हातमिळवणी करून अक्ष सेनेला रोमेनियातून हाकलून दिले.