Jump to content

चर्चा:भाषाविषयक नियतकालिके

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वतंत्र लेख तयार करणेबाबत...

[संपादन]

नमस्कार, या लेखाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे सध्या या लेखामध्ये समाविष्ट असणाऱ्या 'मराठी अभ्यास परिषद आणि भाषा व जीवन' या आशयावर दोन स्वतंत्र लेख तयार होऊ शकतील. म्हणजे त्यात अजूनही आशयाची भर घालता येईल.

आणि मुख्य विषयही आटोपशीर होऊन, त्यातही अधिक भर घालता येईल. कृपया विचार व्हावा. योग्य वाटल्यास मी तसे करू शकेन. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १३:५४, २२ जुलै २०२३ (IST)[reply]