Jump to content

चर्चा:शेहान करुणातिलक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कादंबरीकार वर्ग

[संपादन]

@Dharmadhyaksha:

तुम्ही या लेखात कादंबरीकर हा वर्ग पुन्हा घातल्याचे पाहिले. कोणत्याही लेखाचे शक्य तितक्या खालच्या पातळीचे (granular) वर्गीकरण करावे असा संकेत आहे. असे केल्याने लेखाला अधिक Context[मराठी शब्द सुचवा] येतो. असे न केल्याने वरच्या पातळीवरील लेखात शेकडो/हजारो लेख जमा होण्याची शक्यता होते. या लेखात इंग्लिश लेखक हा वर्ग आहेच तरी याशिवाय कादंबरीकार वर्ग असू नये असे वाटते.

तरीही त्यांचे कादंबरीकार म्हणून वर्गीकरण करायचे झाल्यास कादंबरीकार काढून तेथे इंग्लिश कादंबरीकार किंवा तत्सव वर्ग घालावा.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १०:२७, २१ जून २०२३ (IST)[reply]