Jump to content

राघव चड्ढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राघव चढ्ढा (जन्म ११ नोव्हेंबर १९८८) हा भारतीय राजकारणी आणि आम आदमी पक्षाचा सदस्य आहे. तो पंजाबमधील राज्यसभेचे सर्वात तरुण खासदार आहे. [] [] २०२२ पर्यंत तो दिल्ली जल मंडळाचा माजी उपाध्यक्ष आणि दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघाचा आमदार होता. [] राघव चढ्ढा याची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली आहे. [] तो सनदी लेखापाल देखील आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Raghav Chadha Officially Elected to Rajya Sabha as MP".
  2. ^ "Raghav Chadha, the youngest MP in Rajya Sabha, is now finance panel member".
  3. ^ "Delhi's water supply situation to improve soon: Jal Board VC Raghav Chadha". LiveMint. Press Trust of India. 15 July 2021. 29 October 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Raghav Chadha Officially Elected To Rajya Sabha As MP". NDTV.com. 2022-03-27 रोजी पाहिले.
  5. ^ "Who is Raghav Chadha". Business Standard. 29 October 2021 रोजी पाहिले.