हरीश चंद्र सरीन
Appearance
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे २७, इ.स. १९१४ देवरिया | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी २७, इ.स. १९९७ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
| |||
हरीश चंद्र सरीन (१९१४-१९९७) हे भारतीय नागरी सेवक, लेखक आणि भारताचे संरक्षण सचिव होते. [१] त्यांनी ३ नोव्हेंबर १९६८ रोजी पदभार स्वीकारला आणि ७ डिसेंबर १९७० पर्यंत ते पद सांभाळले. [२] ते संरक्षण आणि विकास या पुस्तकाचे लेखक होते. [३]
सरीन यांचा जन्म २७ मे १९१४ रोजी उत्तर प्रदेश राज्यातील देवरिया येथे झाला आणि ते केंब्रिज विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते. [४] निवृत्तीचे वय ओलांडून त्यांनी संरक्षण सचिवपद भूषवले. भारत सरकारने १९६७ मध्ये त्यांना पद्मविभूषण, हा दुसरा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार प्रदान केला. [५] १९९३ मध्ये भारतीय पर्वतारोहण प्रतिष्ठानचा पहिला विशेष IMF पुरस्काराचे ते प्राप्तकर्ता होते.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ "HC Sarin - Department Of Defence". mod.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-18. 2018-05-18 रोजी पाहिले.
- ^ "Defence Secretaries of India". Ministry of Defence, Government of India. 2018-05-18. 2018-05-18 रोजी पाहिले.
- ^ Harish Chandra Sarin (1979). Defence and Development. United Service Institution of India.
- ^ a b "IN MEMORIAM - Himalayan Journal volume 53-19". www.himalayanclub.org. 2018-05-18. 2018-05-18 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards". Padma Awards. Government of India. 2018-05-17. 2018-10-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-17 रोजी पाहिले.