Jump to content

भोंगा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भोंगा
दिग्दर्शन शिवाजी पाटील
निर्मिती अमोल कागणे फिल्म्स
प्रमुख कलाकार अमोल कागणे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २४ सप्टेंबर २०२१
अवधी ९५ मिनिटे



भोंगा हा अमोल लक्ष्मण कागणे, शिवाजी लोटन पाटील आणि अरुण हिरामण महाजन निर्मित भारतीय मराठी-भाषेतील नाट्यपट आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि स्वतः दिग्दर्शक आणि निशांत नथाराम धापसे यांनी लिहिलेले आहे. रमणी दास यांनी सर्व गाणी कोरिओग्राफ केली आहेत. यात अमोल कागणे आणि दिप्ती धोत्रे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात कपिल कांबळे आणि श्रीपाद जोशी यांच्याही भूमिका आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या ५६ व्या चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासारखे एकूण पाच पुरस्कार पटकावले आहेत. या चित्रपटाने ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये फीचर फिल्म प्रकारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कारही जिंकला.[][]

कलाकार

[संपादन]
  • अमोल कागणे
  • दिप्ती धोत्रे
  • कपिल कांबळे
  • श्रीपाद जोशी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Marathi movies Bhonga and Paani win big at National Film Awards 2019". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-08-09. 2019-08-09 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-06-04 रोजी पाहिले.Panchal, Komal (9 August 2019).
  2. ^ "66th National Film Awards 2019: 'भोंगा' वाजला; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी झेंडा फडकला!". लोकमत. 2019-08-09. 2019-08-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-06-04 रोजी पाहिले."66th National Film Awards 2019: 'भोंगा' वाजला; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी झेंडा फडकला!"