Jump to content

लक्ष्य (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लक्ष्य
दिग्दर्शक भरत गायकवाड
निर्माता आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर
निर्मिती संस्था सोहम प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १२२६
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते गुरुवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २५ ऑगस्ट २०११ – १७ सप्टेंबर २०१६
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम नवे लक्ष्य

लक्ष्य ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे.[ संदर्भ हवा ]

कलाकार

[संपादन]