जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८८६
Appearance
१८८६ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही विल्हेल्म श्टाइनिट्स व जोहानेस झुकेरटोर्ट यांच्यात झाली. यात विल्हेम श्टाइनिट्स विजयी झाला.
यातील पहिले पाच सामने न्यू यॉर्क शहरात, पुढील चार सेंट लुईसमध्ये व अंतिम अकरा सामने न्यू ऑर्लिअन्समध्ये झाले.