विल्हेल्म श्टाइनिट्स
Appearance
विल्हेल्म स्टेइनिट्झ | ||
---|---|---|
पूर्ण नाव | विल्हेल्म स्टेइनिट्झ | |
देश | ऑस्ट्रिया | |
जन्म | ७ मे, १८३६ प्राग | |
म्रुत्यू | १२ ऑगस्ट, १९०० (वय ६४) न्यू यॉर्क | |
विश्व अजिंक्यपद | इ.स. १८८६-इ.स. १८९४ | |
विल्हेल्म श्टाइनिट्स (१७ मे १८३६ - १२ ऑगस्ट १९००) हा ऑस्ट्रियन आणि नंतर अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू होता. १८८६ ते १७९४ या काळामध्ये तो निर्विवाद जागतिक विजेता होता. तो एक प्रभावी लेखकसुद्धा होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |