ताउ देवी लाल स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताउ देवी लाल क्रिकेट मैदान भारतातील क्रिकेट मैदान आहे. हे मैदान दिल्लीजवळील गुरगांव शहरात आहे.