रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम
Appearance
३० ऑगस्ट २०१४ रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान दरम्यान एकदिवसीय सामन्याच्या वेळी | |
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | डंबुला, मध्य प्रांत |
गुणक | 7°51′34″N 80°38′02″E / 7.85944°N 80.63389°E |
स्थापना | २००० |
आसनक्षमता | १६,८०० (अंदाजे) |
मालक | सुवर्ण मंदिर, डंबुला |
प्रचालक | श्रीलंका क्रिकेट |
यजमान | श्रीलंका क्रिकेट |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम ए.सा. |
२३ मार्च २००१: श्रीलंका वि. इंग्लंड |
अंतिम ए.सा. |
११ जुलै २०१५: श्रीलंका वि. पाकिस्तान |
प्रथम २०-२० |
१९ नोव्हेंबर २०१४: हाँग काँग वि. नेपाळ |
अंतिम २०-२० |
२२ नोव्हेंबर २०१४: हाँग काँग वि. नेपाळ |
शेवटचा बदल २५ मे २०१५ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (सिंहला: රංගිරි දඹුලු ජාත්යන්තර ක්රීඩාංගනය, तमिळ: தம்புள்ள இன்டர்நேஷனல் கிரிக்கெட் ஸ்டேடியம்) हे श्रीलंकेतील ३०,०००[१] आसने असलेले क्रिकेट मैदान आहे. हे मैदान रणगीरी डंबुला मंदिराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या डंबुला जवळच्या मध्य प्रांत येथे ६० एकर (२४०,००० मी²) इतक्या जागेवर वसलेले आहे. सदर मैदान डंबुला जलाशय आणि डंबुला खडक यांच्याजवळ बांधण्यात आले आहे.