Jump to content

चर्चा:एर इंडिया वन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नामभेद

[संपादन]

@अभय नातू,@संतोष गोरे, एर इंडिया की एअर इंडिया कोणते बरोबर आहे. वर्तमान पत्रांमध्ये तर एअर इंडिया असेच आहे आणि त्यांच्या विमानावर देखील एअर इंडिया असेच लिहिले जाते. Omega45 (चर्चा) १०:२०, १८ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]

या बाबत अनेकवेळा चर्चा झालेली आहे :-)
देवनागरी लिपीमध्ये दीर्घ ए लिहिण्याची सोय नाही, जो air मध्ये ध्वनित होतो. तरी अजून एक स्वर कृत्रिमरीत्या घुसडण्यापेक्षा ध्वनित होणारे स्वर लिहावे व वाचकाला त्याचा उलगडा होऊ द्यावा.
असे होण्याचे देवनागरीमध्ये एतद्देशीय शब्दांचाही पायंडा आहे -- चमचा आणि चक्कर/चक्र, जव आणि ज्वारी, इ.
अभय नातू (चर्चा) १०:३८, १८ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]