Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
तारीख ६ जानेवारी २००७ – १४ फेब्रुवारी २००७
संघनायक ग्रॅम स्मिथ इंझमाम-उल-हक
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा जॅक कॅलिस (२७२) युनूस खान (२२६)
सर्वाधिक बळी मखाया न्टिनी (१९) मोहम्मद आसिफ (१९)
मालिकावीर जॅक कॅलिस
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा एबी डिव्हिलियर्स (२३१) मोहम्मद युसूफ (२४५)
सर्वाधिक बळी शॉन पोलॉक (९) शाहिद आफ्रिदी (५)
मालिकावीर शॉन पोलॉक
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा ग्रॅम स्मिथ (७१) मोहम्मद हाफिज (२५)
सर्वाधिक बळी अल्फोन्सो थॉमस (३)
मालिकावीर लूट बोसमन

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने ६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २००७ या कालावधीत तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी२०आ साठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.

दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका २-१ ने जिंकली.

दक्षिण आफ्रिकेने टी-२०ही जिंकली.

दक्षिण आफ्रिकेने ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-१ ने जिंकली आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही.

कसोटी मालिका

[संपादन]

खेळाडू

[संपादन]
  1. इंझमाम-उल-हक (कर्णधार)
  2. युनूस खान (उपकर्णधार)
  3. मोहम्मद हाफिज
  4. इम्रान फरहत
  5. यासिर हमीद
  6. फैसल इक्बाल
  7. कामरान अकमल (यष्टिरक्षक)
  8. शाहिद नजीर
  9. नावेद-उल-हसन
  10. दानिश कनेरिया
  11. मोहम्मद आसिफ
  12. असीम कमाल
  13. मोहम्मद सामी
  14. मोहम्मद युसूफ
  15. शोएब अख्तर
  16. उमर गुल
  17. जुल्करनैन हैदर (यष्टिरक्षक)
  1. ग्रॅम स्मिथ (कर्णधार)
  2. जॅक कॅलिस (उपकर्णधार)
  3. एबी डिव्हिलियर्स
  4. हाशिम आमला
  5. अश्वेल प्रिन्स
  6. हर्शेल गिब्स
  7. मार्क बाउचर (यष्टिरक्षक)
  8. शॉन पोलॉक
  9. पॉल हॅरिस
  10. आंद्रे नेल
  11. मखाया न्टिनी
  12. पॉल ॲडम्स
  13. अँड्र्यू हॉल
  14. मॉर्ने मॉर्केल
  15. जॅक रुडॉल्फ
  16. डेल स्टेन

पहिली कसोटी

[संपादन]

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
दिवस १: पाकिस्तान २४२/५.
दिवस २: पाकिस्तान ३१३, दक्षिण आफ्रिका २५४/४.
दिवस ३: पाकिस्तान ३१३ आणि १०३/२, दक्षिण आफ्रिका ४१७.
दिवस ४: पाकिस्तान ३१३ आणि ३०२, दक्षिण आफ्रिका ४१७ आणि ६९/२.

११–१५ जानेवारी २००७
धावफलक
वि
३१३ (९६.५ षटके)
युनूस खान ६८ (११०)
मखाया न्टिनी ५/८३ (२४ षटके)
४१७ (११७.५ षटके)
अश्वेल प्रिन्स १३८ (२१४)
मोहम्मद आसिफ ५/८९ (२७.५ षटके)
३०२ (९६.२ षटके)
इम्रान फरहत ६८ (१६८)
पॉल हॅरिस ४/४६ (२०.२ षटके)
१९९/३ (६०.५ षटके)
हाशिम आमला ६४* (१६६)
मोहम्मद आसिफ २/५६ (१४ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून विजय मिळवला
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन, गौतेंग, दक्षिण आफ्रिका
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज)
सामनावीर: हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरी कसोटी

[संपादन]

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दिवस १: दक्षिण आफ्रिका १२४, पाकिस्तान १३५/६.
दिवस २: दक्षिण आफ्रिका १२४ आणि ११५/३, पाकिस्तान २६५. मखाया एनटिनी हा ३०० कसोटी बळी घेणारा २२वा आणि दक्षिण आफ्रिकेचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
दिवस ३: दक्षिण आफ्रिका १२४ आणि ३३१, पाकिस्तान २६५ आणि ८/०.

१९–२२ जानेवारी २००७
धावफलक
वि
१२४ (४० षटके)
मार्क बाउचर ३५ (५२)
शोएब अख्तर ४/३६ (११ षटके)
२६५ (७६ षटके)
इंझमाम-उल-हक ९२* (१४२)
मखाया न्टिनी ६/५९ (२१ षटके)
३३१ (१३३.२ षटके)
जॅक कॅलिस ९१ (२२६)
मोहम्मद आसिफ ५/७६ (३८ षटके)
१९१/५ (५७.३ षटके)
युनूस खान ६७* (१२५)
शॉन पोलॉक २/४७ (१३ षटके)
पाकिस्तानने ५ गडी राखून विजय मिळवला
सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि पीटर पार्कर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: इंझमाम-उल-हक (पाकिस्तान)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.

तिसरी कसोटी

[संपादन]

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दिवस १: पाकिस्तान १५७, दक्षिण आफ्रिका १३१/५.
दिवस २: पाकिस्तान १५७ आणि १८६, दक्षिण आफ्रिका १८३ आणि ३६/२.

२६–२८ जानेवारी २००७
धावफलक
वि
१५७ (४३.१ षटके)
मोहम्मद युसूफ ८३ (९०)
जॅक कॅलिस ४/४२ (११ षटके)
१८३ (५३ षटके)
ग्रॅम स्मिथ ६४ (७९)
दानिश कनेरिया ३/४४ (२० षटके)
१८६ (५१.२ षटके)
यासिर हमीद ३५ (५७)
डेल स्टेन ३/४७ (१३ षटके)
१६१/५ (६४ षटके)
अश्वेल प्रिन्स ५९ (१४१)
मोहम्मद आसिफ २/४३ (२१ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून विजय मिळवला
न्यूलँड्स, केप टाऊन, दक्षिण आफ्रिका
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि पीटर पार्कर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.

ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय

[संपादन]
२ फेब्रुवारी २००७ (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१२९/८ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३२/० (११.३ षटके)
मोहम्मद हाफिज २५ (२१)
अल्फोन्सो थॉमस ३/२५ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० गडी राखून विजय
न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: दक्षिण आफ्रिका ब्रायन जेर्लिंग, दक्षिण आफ्रिका रुडी कोर्टझेन
सामनावीर: दक्षिण आफ्रिका लूट बोसमन
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

एकदिवसीय मालिका

[संपादन]

खेळाडू

[संपादन]
  1. इंझमाम-उल-हक (कर्णधार)
  2. युनूस खान (उपकर्णधार)
  3. अब्दुल रझ्झाक
  4. अब्दुर रहमान
  5. इम्रान फरहत
  6. इम्रान नझीर
  7. कामरान अकमल (यष्टिरक्षक)
  8. मोहम्मद आसिफ
  9. मोहम्मद हाफिज
  10. मोहम्मद सामी
  11. मोहम्मद युसूफ
  12. नावेद-उल-हसन
  13. शब्बीर अहमद
  14. शाहिद आफ्रिदी
  15. उमर गुल
  16. यासिर हमीद
  17. जुल्करनैन हैदर (यष्टिरक्षक)
  1. ग्रॅम स्मिथ (कर्णधार)
  2. जॅक कॅलिस (उपकर्णधार)
  3. लूट बोसमन
  4. मार्क बाउचर (यष्टिरक्षक)
  5. एबी डिव्हिलियर्स (यष्टिरक्षक)
  6. हर्शेल गिब्स
  7. अँड्र्यू हॉल
  8. जस्टिन केम्प
  9. चार्ल लँगवेल्ड
  10. आंद्रे नेल
  11. मखाया न्टिनी
  12. रॉबिन पीटरसन
  13. शॉन पोलॉक
  14. अश्वेल प्रिन्स
  15. रॉजर टेलीमाचस

सामने

[संपादन]

पहिला वनडे, ४ फेब्रुवारी सेंच्युरियन येथे

[संपादन]
४ फेब्रुवारी २००७
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३९२/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२८ (४६.४ षटके)
जॅक कॅलिस ८८* (८५)
शाहिद आफ्रिदी २/४२ (१०.०)
शोएब मलिक ५२* (८४)
जॅक कॅलिस ३/३४ (५.०)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १६४ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
पंच: दक्षिण आफ्रिका रुडी कोर्टझेन, ऑस्ट्रेलिया पीटर पार्कर
सामनावीर: दक्षिण आफ्रिका जॅक कॅलिस
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

दुसरा सामना, ७ फेब्रुवारी डरबन

[संपादन]
७ फेब्रुवारी २००७ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३५१/४ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१० (४० षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४१ धावांनी विजयी
किंग्समीड, स्टीव्ह बकनर
पंच: जमैका स्टीव्ह बकनर, दक्षिण आफ्रिका ब्रायन जेर्लिंग
सामनावीर: पाकिस्तान युनूस खान
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना, ९ फेब्रुवारी पोर्ट एलिझाबेथ येथे

[संपादन]
९ फेब्रुवारी २००७ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४५/८ (४९.५ षटके)
वि
अनिर्णित
सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
पंच: जमैका स्टीव्ह बकनर, दक्षिण आफ्रिका रुडी कोर्टझेन
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा वनडे, केपटाऊन येथे ११ फेब्रुवारी

[संपादन]
११ फेब्रुवारी २००७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१०७ (४५.४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११३/० (१४ षटके)
इंझमाम उल हक ४५* (९७)
शॉन पोलॉक २/१३ (१०.०)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवा सामना, १४ फेब्रुवारी जोहान्सबर्ग

[संपादन]
१४ फेब्रुवारी २००७ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५३ (४०.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५६/१ (२८.२ षटके)
शोएब मलिक ४३* (७०)
शॉन पोलॉक ५/२३ (१०.०)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: झिम्बाब्वे रसेल टिफिन, दक्षिण आफ्रिका रुडी कोर्टझेन
सामनावीर: दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]