Jump to content

आंब्याचा रस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंब्याच्या रसाला आमरस असे म्हणले जाते. हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. आमरस पोळी अथवा पुरीसोबत खाल्ला जातो. आमरसात तूप टाकून खाल्ल्यास तो बाधत नाही.